Buldhana Fire: बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात भीषण आग; अनेक दुकानं जळून खाक
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात भीषण आग लागली असून या आगीत अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात भीषण आग लागली असून या आगीत अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात मागील काही दिवसांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement