Bharati Pawar On Union Budget 2023: आरोग्य क्षेत्रावर अधिक भर, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक

अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र, सिकलसेल आणि त्याची उपचारांची गरज यावर भर देण्यात आला. ICMR लॅबच्या विकासावर आणि नवीन तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले आहे

MoS Health Dr Bharati Pravin Pawar (PC - ANI)

केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र, सिकलसेल आणि त्याची उपचारांची गरज यावर भर देण्यात आला. ICMR लॅबच्या विकासावर आणि नवीन तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सर्व क्षेत्रांचा विचार करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य भारती राज्यमंत्री प्रवीण पवार यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif