Bharati Pawar On Union Budget 2023: आरोग्य क्षेत्रावर अधिक भर, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक

केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र, सिकलसेल आणि त्याची उपचारांची गरज यावर भर देण्यात आला. ICMR लॅबच्या विकासावर आणि नवीन तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले आहे

Bharati Pawar On Union Budget 2023: आरोग्य क्षेत्रावर अधिक भर, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक
MoS Health Dr Bharati Pravin Pawar (PC - ANI)

केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र, सिकलसेल आणि त्याची उपचारांची गरज यावर भर देण्यात आला. ICMR लॅबच्या विकासावर आणि नवीन तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सर्व क्षेत्रांचा विचार करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य भारती राज्यमंत्री प्रवीण पवार यांनी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2023 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).