BS Koshyari Controversial Statement: 'मराठी माणसाला डिवचू नका!' Raj Thackeray यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारींवर हल्लाबोल
मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं योगदान यावरून राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी देखील समाचार घेत त्यांना 'कोश्यारींची होशियारी?' म्हणत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल मुंबई, महाराष्ट्राबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील एक ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी 'उगीच कुणी काय सांगितलं म्हणून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण गढूळ करू नका आणि मराठी माणसाला डिवचू नका' असं म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: 'मुंबई' बाबतच्या आक्षेपार्ह विधानावर Supriya Sule ते Sandeep Deshpande, Sanjay Raut यांनी दिली ही प्रतिक्रिया.
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement