Breaking News: नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात मोठी आग (See Video)

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात मोठी आग लागल्याची घटना घडली. TOI ने हे वृत्त दिले आहे. याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी (Rabale MIDC) परिसरात मोठी आग लागल्याची घटना घडली. TOI ने हे वृत्त दिले आहे. याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका कंपनीमधून आगीमुळे धुराचे लोट बाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रोड येथील रॅलिंझ कंपनीच्या शेजारी ही आग लागली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement