अनिल परब यांच्याविरोधात CBI चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या निलंबित आरटीओ अधिकाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय 8 ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे.
बदली पोस्टिंग घोटाळा आणि विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या निलंबित आरटीओ अधिकाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय 8 ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)