Bombay High Court: सोसायटीतील कुत्र्यांना पांगविण्यासाठी लाठीचा वापर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करा; हायकोर्टाचे आदेश

सोसायटीत प्रवेश करणाऱ्या कुत्रे अथवा प्राण्यांना घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी किंवा इजा करण्यासाठी लाठीचा वापर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईतील निवासी सोसायटीला दिले.

Dog Attack | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सोसायटीत प्रवेश करणाऱ्या कुत्रे अथवा प्राण्यांना घाबरवण्यासाठी, धमकावण्यासाठी किंवा इजा करण्यासाठी लाठीचा वापर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईतील निवासी सोसायटीला दिले. न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर एन लड्ढा यांच्या खंडपीठाने अशा तक्रारींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण्यांना काठीने मारणे म्हणजे क्रूरता असल्याचेही कोर्टाने म्हटले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement