Anil Jaisinghani चा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

बुकी Anil Jaisinghani चा जामीन अर्ज Bombay High Court ने फेटाळला आहे. पण त्याचा निकटवर्तीय Nirmal Jaisinghani चा जामीन अर्ज स्वीकारला आहे.

Anil Jaisinghani (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला लाच देण्याच्या आणि फसवणूकीच्या प्रयत्नामध्ये अटकेत असलेल्या बुकी Anil Jaisinghani चा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान त्याच्या मुलीची काही दिवसांपूर्वी सुटका झाली आहे. तसेच त्याचा निकटवर्तीय Nirmal Jaisinghani चा जामीन अर्ज देखील कोर्टाने स्वीकारला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now