ED कार्यालयात हजर राहण्याच्या समन्स विरोधात Bombay High Court मध्ये माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांनी केलेली याचिका फेटाळली

अनिल देशमुख यांनी पोलिस कमिशनर ऑफ मुंबई यांना बार चालकांकडे खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी केला आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

ED कार्यालयात हजर राहण्याच्या समन्स विरोधात Bombay High Court मध्ये माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांनी केलेली याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुखांवर आर्थिक गैरव्यवहाराचे, खंडणीचे आरोप आहेत.  सध्या त्या प्रकरणी  ते ईडीच्या रडारवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)