Bombay High Court On Driving: वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय
वाहन वेगाने हाकण्याचे कृत्य म्हणजे तो निष्काळजीपणा अथवा गुन्हा मानता येणार नाही. तो गुन्हा ठरण्यासाठी बेदरकारपणे वाहन हाकणे आणि त्यासाठी चालकाने तसा उताविळपणा दाखवून परिस्थिती निर्माण व्हायला हवी. तरच तो गुन्हा म्हणता येईल, असे मत मुंबई हायकोर्टाचे एकल खंडपीठाचे न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी नोंदवले आहे.
वाहन वेगाने हाकण्याचे कृत्य म्हणजे तो निष्काळजीपणा अथवा गुन्हा मानता येणार नाही. तो गुन्हा ठरण्यासाठी बेदरकारपणे वाहन हाकणे आणि त्यासाठी चालकाने तसा उताविळपणा दाखवून परिस्थिती निर्माण व्हायला हवी. तरच तो गुन्हा म्हणता येईल, असे मत मुंबई हायकोर्टाचे एकल खंडपीठाचे न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी नोंदवले आहे. वाहनचालकाची कृती वाहन बेदरकारपणे चालविण्यास पुष्टी देत असेल तर ती कृती दंडनीय अपराध असल्याचेही न्यायाधीश म्हणाले.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement