Bombay High Court कडून बलात्कार प्रकरणी पीडीतेच्या आईच्या नावाचा याचिकेमध्ये उल्लेख केल्याप्रकरणी 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान बलात्कार प्रकरणाम्ध्ये कोणत्याही माध्यमातून ओळख जाहीर करणं हा गुन्हा आहे. कलम 228A अंतर्गत 2 वर्षापर्यंत तुरूंगवास आणि दंड आकारला जाऊ शकतो.
पहा ट्वीट
#BombayHighCourt imposes costs of Rs. 10,000 on a lawyer for revealing survivor's mother's name in the petition. pic.twitter.com/ryCBK8APmp
— Live Law (@LiveLawIndia) January 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)