Bomb Hoax Call In Mumbai: मुंबई मध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन कॉल प्रकरणामध्ये Crime Branch's CIU कडून 2 जण ताब्यात

मुंबई मध्ये काल 3 रेल्वेस्थानकं आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा कॉल पोलिस कंट्रोल रूमला करण्यात आला होता.मात्र नंतर ही अफवा असल्याचं समोर आलं

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई मध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन कॉल प्रकरणामध्ये  Crime Branch's CIU कडून 2 जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)