पालघर जिल्ह्यातील वसई मध्ये बॉयलरच्या स्फोटातून भीषण आग भडकून 3 ठार, 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कॉस-मॉस कंपनीला आज दुपारी आग लागली होती.
पहा ट्वीट
Maharashtra | Three people dead, eight seriously injured in the fire due to boiler explosion at a factory in Vasai area of Palghar district, says the Fire Dept.
— ANI (@ANI) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)