बीएमसीची मोठी कामगिरी; मुंबईतील 18 पेक्षा जास्त वयोगटातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

मुंबईतील 18 पेक्षा जास्त वयोगटातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मुंबईमध्ये एक मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. मुंबईतील 18 पेक्षा जास्त वयोगटातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. योग्य ती खबरदारी घेऊन आपले आयुष्य निरोगी राहण्यास मदत करूया, असे बीएमसीने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement