Mumbai COVID-19 Vaccination Centers: BMC ने जारी केली 26 एप्रिल दिवशी कार्यान्वित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची यादी; इथे पहा लिस्ट
मुंबई मध्ये आज कोविशिल्ड बहुतांश भागात उपलब्ध आहे तर कोवॅक्सिन सध्या केवळ दुसर्या डोस साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई मध्ये आज पालिका, राज्य सरकार आणि खाजगी केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जसा लसींचा साठा वाढेल तशी उद्यापासून अधिक केंद्रं कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement