COVID-19 Vaccination In Mumbai: गर्भवती महिलांसाठी BMC क्षेत्रात 35 ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आजपासून उपलब्ध; इथे पहा यादी
केंद्र सरकारने गरोदर स्त्रियांसाठी देखील कोविड 19 ची लस सुरक्षित असल्याचं सांगितल्यानंतर आता बीएमसीने त्या आजपासून मोफत उपलब्ध करण्याला सुरूवात केली आहे.
आजपासून गर्भवती महिलांसाठी बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात विविध 35 ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MHADA Housing Units: म्हाडाचे 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यभरात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट; मुंबई मंडळांतर्गत 5,199 युनिट्स
Rohit Sharma आणि Virat Kohliचा A+ ग्रेड कायम; Shreyas Iyer केंद्रीय करारात परतणार
पुणे मध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाकडून 28 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, गर्भपात
Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवच्या टी-20 मध्ये 8,000 धावा पूर्ण; आंद्रे रसेलनंतर बनला दुसरा फलंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement