Gandhi Jayanti 2021: गांधी जयंती निमित्त BMC चं खास ट्वीट; बापूंच्या स्वप्नाची मुंबईकरांना करून दिली आठवण

आज भारतामध्ये महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी केली जात आहे. यामध्ये बापूंच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांच्या शिकवणीची जनतेला आठवण करून दिली जात आहे.

BMC | (File Photo)

जगाला शांती, संयम, अहिंसा या मूल्यांचं महत्त्व पटवून देणार्‍या महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचं देखील महत्त्व पटवून दिलं होतं. आज गांधी जयंती निमित्त ट्वीट करताना बीएमसीने मुंबईकरांना बापूंच्या स्वप्नातला 'स्वच्छ भारत' सत्यात उतरविण्यासाठी एकत्र मिळून प्रयत्न करूया! असं आवाहन केले आहे.

बीएमसी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now