C0VID 19 Vaccinations in Mumbai: मुंबईत 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला- महापालिका
कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) अखेर साध्य करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

ट्विट
मुंबईत दीड कोटी कोविड लसीकरण पूर्ण!
कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) अखेर साध्य करण्यात आली आहे. pic.twitter.com/61QmVmTVxi
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 10, 2021
ट्विट
धन्यवाद, मुंबईकरांनो!
आपल्या सहकार्याने मुंबईत पहिली आणि दुसरी मात्रा मिळून, कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या एकूण १.५ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. pic.twitter.com/sZF1iddDi0
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2021 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).