प्रिय मुंबईकरांनो. भारत सरकारकडून कोरोना लसीचा साठा आवश्यक प्रमाणात न मिळाल्यामुळे काही लसीकरण केंद्रांवर लसींची कमतरता आहे. सर्व केंद्रे लवकरचसुरु होतील. नागरिकांना होत असलेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ताजी माहिती लवकरच दिली जाईल.
Dear Mumbaikars. Some of the vaccination-centres are short of vaccines due to non-receipt of stocks from Govt of India but all centres should be up and vaccinating soon. We regret the inconvenience and we shall keep you updated.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)