BMC: धार्मिक विधीसाठी मुबई महापालिका कृत्रिम तलाव उभारणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

पुढील वर्षापासून धार्मिक विधी करण्यासाठी मुंबई महापालिका कृत्रिम तलावाची उभारणी करेल. जेणेकरुन नैसर्गिक तलावातील जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात येणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. धार्मिक विधीनंतर मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्वर तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या.

Kishori Pednekar | (Photo Credit: Twitter/ANI)

पुढील वर्षापासून धार्मिक विधी करण्यासाठी मुंबई महापालिका कृत्रिम तलावाची उभारणी करेल. जेणेकरुन नैसर्गिक तलावातील जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात येणार नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. धार्मिक विधीनंतर मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्वर तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement