International Day Of Girl Child 2021 निमित्त Digital Generation Our Genration या थीमला अनुसरून बीएमसी मुख्यालयाला आज गुलाबी रंगाची रोषणाई (View Photo)

11 ऑक्टोबर हा दिवस International Day Of Girl Child म्हणून जगभर साजरा केला जातो.

BMC HQ| PC: Twitter/ AshwiniBhide

International Day Of Girl Child 2021 निमित्त Digital Generation Our Generation या थीमला अनुसरून  बीएमसी मुख्यालयाला आज गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. बालिकांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याचं उद्दीष्ट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement