BMC कडून सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन PEVCS स्थापित करण्यास परवानगी

12 जागांवर PEVCS स्थापन करण्यासाठी LOI जारी करण्यात आला आहे.

BMC | (File Photo)

BMC ने खाजगी आणि सरकारी कंपन्यांना BMC च्या सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन (PEVCS) स्थापित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा 12 जागांवर PEVCS स्थापन करण्यासाठी LOI जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात BMC ने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement