Na To Corona: बॉलिवूड मधील आगामी सिनेमा 83' चे उदाहरण देत महापालिकेने कोविड विरोधातील शर्यत कशा प्रकारे जिंकू याची खास पोस्ट केली शेअर

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये बॉलिवूड मधील आगामी सिनेमा 83' मधील एक फोटो शेअर केला आहे.

No To Mask (Photo Credits-Twitter)

मुंबई महापालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये बॉलिवूड मधील आगामी सिनेमा 83' मधील एक फोटो शेअर केला असून त्यामधून कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क घाला असा संदेश दिला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement