BMC Election Reservation 2022: मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत इथे पाहा लाईव्ह
राज्यातील मरहापालिका निवडणूक (Municipal Corporation Election Reservation) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज (31 मे) पार पडणार आहे. मुंबई शहरातील आरक्षण सोडत आपण इथे लाईव्ह पाहू शकता.

महिला (एससी, एसटी आणि खुला) प्रवर्गातील आरक्षित जागांच्या सोडतीचा कार्यक्रम #BMCElections2022https://t.co/mbWKkQj5jc
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2022 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).