Goregaon Fire Incident: गोरेगाव आग दुर्घटनेमध्ये कोणाचाही मृत्यू 'होरपळून' नाही पण...; BMC Commissioner Iqbal Singh Chahal यांनी दिली माहिती

मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना आर्थिक मदत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

BMC Commissioner Iqbal Singh Chahal | Twitter

BMC Commissioner Iqbal Singh Chahal यांनी गोरेगाव इमारतीमधील आगीच्या घटनेची माहिती देताना या आगीत कोणीचाही होरपळून मृत्यू झालेला नाही असं सांगताना सारे मृत्यू हे श्वास कोंडल्याने झाल्याचं म्हटलं आहे. 3 च्या सुमारास आग लागली आणि 3.10 ला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असल्याचं सांगितलं. या इमारतीमध्ये कचरा वेचणार्‍यांपैकी काही जण राहत होते. त्यांचं सामान खाली पार्किंग लॉट मध्ये होते आग भडल्यावर ते देखील जळलं. 28 जण जे हॉस्पिटल मध्ये आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचं चहल म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement