Alleged COVID 19 Centre Scam: बीएमसी कमिशनर Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात दाखल
बीएमसी कमिशनर Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
Alleged COVID 19 Centre Scam प्रकरणी किरीट सौमय्या यांच्या तक्रारीनंतर आता जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी आज बीएमसी कमिशनर Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. नक्की वाचा: Jumbo COVID Centre Scam: कथित जम्बो कोविड सेंटर प्रकरणी आज Iqbal Singh Chahal ईडी कार्यालयात राहणार हजर .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement