मुंबईतील BKC जम्बो कोविड सेंटर बंद असल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांना पोलिसांकडून पाठवले जातेय घरी, पुढील 3 दिवस लसीकरण बंद राहणार

मुंबईतील BKC जम्बो कोविड सेंटर बंद असल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांना पोलिसांकडून घरी पाठवले जात आहे.

BKC Jambo COVID Centre (Photo Credits-ANI)

मुंबईतील BKC जम्बो कोविड सेंटर बंद असल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांना पोलिसांकडून  घरी   पाठवले जात आहे. तर लसीचा तुटवडा असल्याने  पुढील 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement