COVID19 Vaccination: बीकेसी येथील जम्बो कोविड लसीकरण केंद्र 12,13 ऑगस्ट रोजी बंद

मुंबईतील वांद्र कुर्ला कॉप्लेक्स (बीकेसी) येथील कोविड लसीकरण केंद्र आज आणि उद्या (12,13 ऑगस्ट) असे सलग दोन दिवस बंद राहणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरद्वारे हे वृत्त दिले आहे.

BKC COVID 19 Vaccination Center (Photo Credit : ANI/Twitter)

मुंबईतील वांद्र कुर्ला कॉप्लेक्स (बीकेसी) येथील कोविड लसीकरण केंद्र आज आणि उद्या (12,13 ऑगस्ट) असे सलग दोन दिवस बंद राहणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरद्वारे हे वृत्त दिले आहे. दरम्यान, हे लसीकरण केंद्र का बंद असणार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now