Aryan Khan Drugs Case: मनीष भानुशाली यांना मुंबई पोलिसांचे समन्स
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात भाजपचे मनीष भानुशाली यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे. मनीष भानुशाली हे एनसीबीने मुंबई येथील एका क्रुझवर केलेल्या छापेमारी प्रकरणातील पंच होते. याच प्रकरणातील आणखी एक पंच किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement