Amit Shah On BMC Elections: बीएमसी निवडणुकीत भाजप विजयी होईल, जनता NDA सोबत- अमित शाह
मुंबई महापालिका निवडणुकीत जनता भाजपलाच निवडून देईल, असा विश्वास आहे. मोदीजींच्या नेतृत्वात एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. अमित शाह यांनी मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली, त्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.

मुंबईत भाजपा खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
मोदीजींच्या नेतृत्वात एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी जनतेच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहेत, जनता NDA सोबत आहे.
मला विश्वास आहे की आगामी BMC निवडणुकीत NDA प्रचंड बहुमताने विजयी होईल. pic.twitter.com/6ue8cybu99
— Amit Shah (@AmitShah) September 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).