Shiv Sena MP Sanjay Raut: बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच भाजपने स्पष्ट करावे- संजय राऊत

महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या- राऊत

बेळगाव पालिकेत ठराव मंजूर करा- राऊत

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement