BJP Mission BMC 2022: मुंबई महापालिकेसाठी भाजपची फिल्डींग, 20 ऑगस्टला सुरु करणार प्रचार

मुंबई भाजपने मिशन बीएमसी 2022 डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. भाजप येत्या 20 ऑगस्टपासून मुंबईत बीएमसी निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे. याच तारखेला मुंबई भाजपने एका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

BJP | (File Image)

मुंबई भाजपने मिशन बीएमसी 2022 डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. भाजप येत्या 20 ऑगस्टपासून मुंबईत बीएमसी निवडणुकीसाठी प्रचार सुरु करण्याची शक्यता आहे. याच तारखेला मुंबई भाजपने एका कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास लक्ष्य 2022 मुंबई ध्येयपूर्ती असे नाव दिले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आ.ॲड. आशिष शेलार आणि इतर काही मंत्री उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम मुंलुंड येथील : षण्मुखानंद सभागृह येथे शनिवारी ,सकाळी ११ वाजता सुरु होईल.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement