भाजप नेते Shahnawaz Hussain मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते शाहनवाझ हुसेन यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रक्तदाबाशी संबंधित समस्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. रुग्णालयात दाखल होताच त्यांची ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते सध्या अतिदक्षता विभागात (ICU) आहेत. शाहनवाज हुसेन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नंतर खासगी वॉर्डात हलवण्यात येणार असल्याचे समजते.
ट्विट
Tags
Shahnawaz Hussain
Shahnawaz Hussain BJP
Shahnawaz Hussain cardiac arrest
Shahnawaz Hussain health
Shahnawaz Hussain heat attack
Shahnawaz Hussain hospitalised
Shahnawaz Hussain in Lilavati Hospital
शाहनवाज हुसेन
शाहनवाज हुसेन आरोग्य
शाहनवाज हुसेन भाजप
शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका
शाहनवाज हुसेन रुग्णालयात दाखल
शाहनवाज हुसेन लीलावती रुग्णालयात
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement