INS Vikrant Case: भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर
किरीट सोमय्या यांच्या विरोधात अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.
आयएनएस विक्रांतशी (INS Vikrant) संबंधित निधीच्या कथित चुकीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या विरोधात अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)