Ashok Chavan Files Nomination For Rajya Sabha Election: भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी एएनआयला प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मला ही संधी देण्यात मदत करणारे पंतप्रधान मोदी जी, जेपी नड्डा जी, अमित शहा जी, देवेंद्र फडणवीस जी आणि बावनकुळे जी यांचा मी आभारी आहे.' (हेही वाचा - Sonia Gandhi On Why Rajya Sabha: लोकसभा नाही, राज्यसभाच का? सानिया गांधी यांनी सांगितले कारण)
पहा व्हिडिओ -
#WATCH | BJP leader Ashok Chavan files nomination for Rajya Sabha election in Mumbai, " I am thankful to PM Modi ji, JP Nadda ji, Amit Shah ji, Devendra Fadnavis ji and Bawankule ji who have been instrumental in giving me this opportunity." pic.twitter.com/il55ST8K1m
— ANI (@ANI) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)