उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, टीम ओमी कलानींसह 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
उल्हासनगरमध्ये भाजला मोठा धक्का बसला आहे. ओमी कलानी कलानी आणि त्यांच्या टीमसह तब्बल 21 नगरसेवक तसेच 114 जणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
उल्हासनगरमध्ये भाजला मोठा धक्का बसला आहे. ओमी कलानी आणि त्यांच्या टीमसह तब्बल 21 नगरसेवक तसेच 114 जणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
ओमी कलानी टीमची भाजपला सोडचिठ्ठी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement