Sambhaji Maharaj Jayanti 2022: छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन - संभाजी राजे

संभाजी राजे यांनी सोशल मीडियाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले आहे.

Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

छत्रपती संभाजी महाराज यांची आज जंयती असल्याने राज्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या या जंयतीनिमित्ताने सगळ्याकडून अभिवादन करण्यात येत आहे. संभाजी राजे यांनी सोशल मीडियाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement