Mukesh Ambani Resign: मुकेश अंबानी यांचा रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा; मुलगा आकाश अंबानी याच्यावर सोपवली जबाबदारी
अब्जाधीश मुकेशअंबानी यांच्याकडून रिलायन्स जिओ संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी रिलायन्स जिओची जबाबदारी त्यांनी मुलगा आकाश याच्यावर सोपविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
Akash Ambani named New Chairman of Reliance Jio: अब्जाधीश मुकेशअंबानी यांच्याकडून रिलायन्स जिओ संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी रिलायन्स जिओची जबाबदारी त्यांनी मुलगा आकाश याच्यावर सोपविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)