मुंबई मध्ये आरे कॉलनी भागात बाईक वरून करण्यात आलेली स्टंटबाजी ही दोन तरूणांच्या जीवावर बेतली आहे. भरधाव वेगात असलेली त्यांची बाईक समोरून येणार्या ट्रक वर धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
आरे कॉलनी मध्ये स्टंटबाजी
मुंबई के आरे कॉलोनी में स्टंटबाजी ने ले ली जान..
बाइक सवार तेज रफ्तार से चल रहा है, और सामने से आ रही ट्रक से टकरा गया.
दो लोगों की मौके पर मौत.#Mumbai pic.twitter.com/MYxD3gEFKk
— Vivek Gupta (@imvivekgupta) January 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)