CRPF Bike Rally: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये महिलांचा सहयोग वाढवण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेली CRPF ची बाईक रँली भंडाऱ्यात दाखल, Watch

केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये महिलांचा सहयोग वाढवण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या आणि महिला सशक्तीकरणाच्या उद्देशानं काढण्यात आलेली सीआरपीएफची बाईक रँली 5 राज्याचा प्रवास करीत आज भंडारा जिल्ह्यात पोहचली.

CRPF Bike Rally (PC - Twitter)

CRPF Bike Rally: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये महिलांचा सहयोग वाढवण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या आणि महिला सशक्तीकरणाच्या उद्देशानं काढण्यात आलेली सीआरपीएफची बाईक रँली 5 राज्याचा प्रवास करीत आज भंडारा जिल्ह्यात पोहचली. यावेळी भंडाऱ्यात या रँलीचं स्वागत करण्यात आलं. महिलांनी हार आणि फुलांचा वर्षाव करून बाईक रँलीचं स्वागत केलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now