Viral Video: बिहारमध्ये भररस्त्यात दोन पोलिसांची मारामारी, व्हिडिओ व्हायरल

बिहारमधील नालंदा परिसरात दोन पोलिसा रस्त्यावर एकमेकांशी मारामारी केल्याचे घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral video Police fighting

Viral Video: बिहारमधील नालंदा परिसरात दोन पोलिस रस्त्यावर एकमेकांशी मारामारी करत असल्याची घटना समोर आली आहे. या  प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलीस अधिकारी भरदिवसा रस्त्याच्या मधोमध भांडण करत होते.  हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही अधिकारी रस्त्यावर एकमेकांना मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement