Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात कच्चा लिंबू कोण? निक्की तांबोळी हिने सांगितले नाव
बिग बॉसच्या घरात स्पर्धक काय बोलतात हे लपून राहात नाही. त्यात एका महिला स्पर्धकासोबत निक्की तांबोळी हळूवार आवाजात बोलत होती. त्यावर मग बिग बॉसने स्वत:हूनच विचारले. निक्की घरातील कच्चा लिंबू कोण आहे. यावर मग निक्कीने आर्या हिचे नाव घेतले. इन्स्टाग्रामवर आपण हा व्हिडिओ पाहू शकता.
बिग बॉसच्या घरात स्पर्धक काय बोलतात हे लपून राहात नाही. त्यात एका महिला स्पर्धकासोबत निक्की तांबोळी हळूवार आवाजात बोलत होती. त्यावर मग बिग बॉसने स्वत:हूनच विचारले. निक्की घरातील कच्चा लिंबू कोण आहे. यावर मग निक्कीने आर्या हिचे नाव घेतले. इन्स्टाग्रामवर आपण हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5 Contestant Fee: बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं मानधन किती? सर्वात महागडा स्पर्धक कोण? घ्या जाणून)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)