भिवंडी मध्ये दुमजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ढिगार्याखाली कुणी अडकलं आहे का? याचा तपास अग्निशमन दलाकडून सुरू आहे. ही घटना आज सकाळची असून भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये या घटनेमुळे पहाटे नगारिकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.
पहा ट्वीट
ब्रेकिंग : भिवंडीत इमारत कोसळून मोठी दुर्घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखलhttps://t.co/mDtPkqxBO9#Thane #Bhiwandi #Bhiwandibuildingcollapse
— News18Lokmat (@News18lokmat) January 27, 2023
Maharashtra | One person dead, one safely rescued after a portion of a building collapses in Bhiwandi, says Thane Municipal Corporation. pic.twitter.com/oz6SYWL1qG
— ANI (@ANI) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)