Maharashtra Winter Session 2021: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांचं TET Exam Paper Leak, OBC Reservation वरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करत वादळी सुरूवातीची नांदी केली आहे.

BJP | PC: Twitter/ ANI

महाराष्ट राज्याच्या  हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशीच विरोधकांनी  TET Exam Paper Leak, OBC Reservation वरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील देखील घोषणाबाजी करताना दिसले आहेत. काल चहापानावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.

DD Sahyadri News ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now