भांडुप मधील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीप्रकरणी 10 जणांचा मृत्यू, प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

भांडुप मधील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भांडुप मधील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीप्रकरणी 10 जणांचा मृत्यू, प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

भांडुप मधील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी मृतांच्या परिवाराला आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचसोबत या प्रकरणी सखोल चौकशी करुन हलगर्जीपण समोर आल्यास दोषींवर कारवाई करु असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2021 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).