Mumbai Best: सावधान! अनोळखी फोन क्रमांकावरील मेसेज, फोनला उत्तर देऊ नका, मुंबई बेस्टसोबत काय घडले घ्या जाणून
. @myBESTBus ट्विटर हँडलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार 091-9778294469 या फोन क्रमांकावरुन पैसे व्हॉट्सअॅपद्वारे पैसे मागितले जातात. मुंबई बेस्टने याबाबत व्हॉट्सअॅपकडे तक्रार केली आहे.
स्मार्टफोनच्या स्मार्ट यूगात संपर्काच्या कक्षा वाढल्या आहेत. तशाच त्याकली जोखिमाही वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या ओनोळखी मोबाईल क्रमांकावरुन संपक्र करण्यात आला तर सावधान. तुम्ही फसवले जाण्याची शक्यता आहे. होय, मुंबई बेस्ट वाहतूक ट्विटर हँडलवर अशाच एका फोन क्रमांकाबद्दल माहिती देण्यात आली आहे. @myBESTBus ट्विटर हँडलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार 091-9778294469 या फोन क्रमांकावरुन पैसे व्हॉट्सअॅपद्वारे पैसे मागितले जातात. मुंबई बेस्टने याबाबत व्हॉट्सअॅपकडे तक्रार केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)