BEST Bus Update: मुंबई विमानतळावरून दक्षिण मुंबई, ठाणे, नवी मुंबई साठी 24X7 बेस्ट सेवा सुरू; इथे पहा वेळापत्रक, दर

मुंबई विमानतळावरील बस सेवा ही एससी बस असणार आहे.

The Mumbai International Airport | (Photo Credits: PTI)

मुंबई विमानतळावरून दक्षिण मुंबई, ठाणे, नवी मुंबई साठी  सुरू करण्यात आलेली बेस्ट सेवा आता 24X7 करण्यात आली आहे. यामुळे टी 2, टी 1 वरून प्रवास करणार्‍यांसाठी आता वाहतूकीचा पर्याय मिळणार आहे. ही सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी त्याची घोषणा करण्यात आली आहे.  बेस्ट बसचे दर हे याच ठिकाणावरून जाणार्‍या टॅक्सीच्या दरापेक्षा कमी असल्याने प्रवाशांसाठी हा किफायतशीर पर्याय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now