Best Bus Fare: मुंबईत लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करत असतात. तर आजपासून बेस्टबसचे टिकीटं महागणार असल्याचे बेस्ट बस वाहतुकीने जाहिर केले आहे. 1 मार्च पासून बसच्या दैनंदिन पासच्या दरात रुपये तर मासिक पाससाठी दरात 150 रुपयांनी वाढ लागू केली आहे. त्यामुळे आजपासून मासिक पाससाठी 750 रुपयांऐवजी 80 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजे मासिक पासच्या दरात 150 रुपये वाढले आहेत. दैनंदिन पासचे दर 50 हून 60 झाली आहेत. बेस्ट बसने या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.
Best bus passes i. e. Super saver,Magic pass prices stands revised w. e. f. 1st March 2024. #bestupdates #Mumbai pic.twitter.com/zcR9RA5SPL
— BEST Bus Transport (@myBESTBus) February 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)