Happy Raksha Bandhan 2022: जालना जिल्ह्यातील रेशीम कोषापासून महिलांनी बनवल्या सुंदर राख्या

जालना जिल्ह्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होत आहे.

Phtoto Credit - Twitter

आज रक्षाबधंनचा सण असल्याने बहिणी त्यांच्या भावांसाठी राखी खरेदी करण्यात व्यस्त आहेत. सर्व बहिणींना त्यांच्या भावासाठी सुंदर राखी मिळावी अशी इच्छा असते. दरम्यान, जालना जिल्ह्यातील रेशीम कोषापासून महिलांनी सुंदर राख्या बनवल्या आहेत. या सुंदर राख्या नात्यांची विण घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. यासोबतच महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement