1 ऑगस्टपासून तिन्ही बीडीडी चाळींमध्ये (वरळी, नायगाव, एनएम जोशी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ होणार आहे.
Tweet:
आज बीडीडी चाळीत फेरी मारली. १ ऑगस्टपासून तिन्ही बीडीडी चाळींमध्ये (वरळी, नायगाव, एनएम जोशी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ होणार आहे. pic.twitter.com/2LkqiLyakZ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)